संस्थेची माहिती

कृषि उत्पन्न बाजार समिती, वैशिष्टे



  1. कांद्याचे भव्य आगार.
  2. मका, सोयाबीन, भुसारधान्य तसेच टोमॅटो व भाजीपाला बाजारपेठ.
  3. शेतीमालाला रास्त भाव.
  4. इलेक्ट्रॉनिक वे-ब्रीज वर चोख वजनमाप.
  5. 24 तासांचे आंत शेतमालाचे रोख पेमेंट.
  6. संगणकीकृत अद्ययावत बाजार समिती.
  7. मार्केट कमिटी आवारात सीसीटीव्ही कॅमेरा.
  8. शेतक-यांसाठी स्वच्छता गृहे, आरओप्लॅंटव्दारे पिण्याचे शुध्द पाणी.
  9. राज्यातील प्रसिध्द घोडेबाजार.
  10. केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेअंतर्गत ऑनलाईन शेतमाल लिलाव सुविधा.
  11. मुख्य आवारात पावसाळ्यात कांदा लिलावासाठी भव्य सेलहॉलची उभारणी.
  12. उपबाजार अंदरसुल येथे जुन्या जागेत स्वतंत्र कांदा लिलाव तसेच कॉटन मार्केटमध्ये मका, सोयाबीन व भुसारधान्य लिलावाची व्यवस्था.
  13. उपबाजार अंदरसुल येथे कॉटन मार्केट मध्ये 1000 मे. टन क्षमतेच्या 2 गोदामांची उभारणी.
  14. उपबाजार पाटोदा येथे हंगामी मका लिलाव.
  15. उपबाजार पाटोदा येथे सेलहॉस, कॅटल शेडची उभारणी.
  16. उपबाजार पाटोदा येथे एमएसीपी योजनेअंतर्गत 1000 मे. टन क्षमतेच्या 2 गोदामांची उभारणी तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत 1000 मे. टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी.
Top