विकसनशील कामे


बाजार समिती विकसनशील कामे

अहवाल वर्षात झालेली व नियोजीत बांधकामे

अ.नं. कामाचे नांव इस्टीमेट प्रमाणे किंमत
1. अहवाल वर्षात बाजार समितीने मुख्य आवारात पावसाळ्यात शेतमालाचे लिलाव करणेसाठी पत्र्याचे शेडची उभारणी करणे रु. १,७७,००,०००/- चे काम चालु असून संगणक कक्षाची उभारणी करणे, मुख्य आवारातील रस्त्याचे कडेला व्यापारी खळ्याचे बाजूने गटारीचे काम करणे तसेच आवारातील अंतर्गत रस्त्यांवर स्ट्रीट लाईट बसविणे व विद्युतीकरण करणे इत्यादी कामे हाती घेण्यात येणार आहेत. 17700000

नियोजीत कामे


सन २०२५-२६ मध्ये शेतकरी व व्यापारी बांधवांसाठी बाजार समितीने खालीलप्रमाणे विविध विकास कामे करण्याचे ठरविलेले आहे.

अ.)मुख्य आवार येवला

अ.नं. कामाचे नांव इस्टीमेट प्रमाणे किंमत
1. मुख्य आवारातील ऑफिसचे उत्तर बाजुकडील जनावरे शेड जवळील जागेचे तसेच मुख्य प्रवेशव्दारासमोरील रस्त्यांचे | ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे. 2918414

2976828
2. मुख्य आवारातील कार्यालयीन इमारतीचे पहिल्या व दुस-या | मजल्याचे नुतनीकरण व दुरुस्ती करणे तसेच तिस-या | मजल्यावर सभागृह व रेकॉर्ड रुमचे पत्रे टाकून बांधकाम करणे. अंतर्गत फर्निचर व सजावट करणे. 5697358

2369245
3. मुख्य आवारातील कँटीनची दुरुस्ती व नुतनीकरण करणे. 1581788
4. मुख्य आवार येवला येथील मुख्य प्रवेशव्दाराची दुरुस्ती 2168788
एकुण 17712421

ब)उपबाजार अंदरसुल

अ.नं. कामाचे नांव इस्टीमेट प्रमाणे किंमत
1. उपबाजार अंदरसुल येथील जुन्या आवारात पावसाळ्यात लिलाव करणेसाठी पत्र्याचे शेडची उभारणी करणे. 15158310
2. उपबाजार अंदरसूल येथील नविन आवारातील लिलाव | जागेचे ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे. 14584616
एकुण 29742926
एकुण एकंदर 47455347